Jump to content

ऑगस्ट २५


ऑगस्ट २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३६ वा किंवा लीप वर्षात २३७ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

  • १६०९ - गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

अठरावे शतक

  • १७१८ - न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.
  • १७६८ - जेम्स कूक आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

बाह्य दुवे


ऑगस्ट २३ - ऑगस्ट २४ - ऑगस्ट २५ - ऑगस्ट २६ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट महिना