Jump to content

ऑगस्ट १२


ऑगस्ट १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२४ वा किंवा लीप वर्षात २२५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

इ.स.पू. पहिले शतक

  • ३० - ऍक्टियमच्या लढाईत मार्क ॲंटोनीची हार झाल्याचे कळल्यावर क्लिओपात्राने आत्महत्या केली.

अकरावे शतक

  • १०९९ - पहिली क्रुसेड-ऍस्केलॉनची लढाई - क्रुसेड समाप्त.

तेरावे शतक

पंधरावे शतक

  • १४८० - ओट्रांटोची लढाई - ८०० ख्रिश्चन युद्धबंद्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर ऑट्टोमन सैनिकांनी त्यांची हत्या केली.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट १३ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट महिना