Jump to content

ऑक्सितानी

ऑक्सितानी प्रदेशाचे नकाशावरील स्थान

ऑक्सितानी
Occitanie
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

ऑक्सितानीचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑक्सितानीचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानीतुलूझ
क्षेत्रफळ७२,७२४ चौ. किमी (२८,०७९ चौ. मैल)
लोकसंख्या५८,३९,६८७
घनता८० /चौ. किमी (२१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-OCC

ऑक्सितानी (फ्रेंच: Occitanie LL-Q150_%28fra%29-WikiLucas00-Occitanie.wav उच्चार ; ऑक्सितान: Occitània; कातालान: Occitània) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र तर नैऋत्येला स्पेनआंदोरा हे देश आहेत. २०१६ साली लांगूदोक-रूसियोंमिदी-पिरेने हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑक्सितानी प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील प्रमुख शहर ऑक्सितानी प्रदेशाचे मुख्यालय आहे.

विभाग

ऑक्सितानी प्रशासकीय प्रदेश खालील तेरा विभागांमध्ये विभागला गेला आहे.

प्रमुख शहरे

  • तुलूझ (4,79,553; प्रदेशाचे मुख्यालय)
  • माँतपेलिए (285,121)
  • नीम (150,610)
  • पेर्पियां (120,158)
  • बेझिये (77,177)
  • मोंतॉबां (60,810)
  • नार्बोन (54,700)
  • अल्बी (50,759)
  • कार्कासोन (47,365)

बाह्य दुवे