Jump to content

ऑक्सितान भाषा

ऑक्सितान
Català
स्थानिक वापरमोनॅको, फ्रान्स, इटली, स्पेन
लोकसंख्या १-८ लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

स्पेन ध्वज स्पेन

भाषा संकेत
ISO ६३९-१oc
ISO ६३९-२oci
ISO ६३९-३oci (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा

ऑक्सितान ही युरोपातील एक भाषा आहे. ही भाषा स्पेनच्या ईशान्य व फ्रान्सच्या दक्षिण भागात वापरली जात असून ती कातलान भाषेसोबत मिळतीजुळती आहे. रोमान्स भाषासमूहामधील कातालान, रोमेनियन, स्पॅनिश, रोमेनियन, पोर्तुगीजसार्दिनियन भाषांप्रमाणे ऑक्सितान देखील रोमान साम्राज्यकाळातील लॅटिनपासून निर्माण झाली आहे.

युनेस्कोने ह्या भाषेच्या दीर्घकालीन भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ