Jump to content

ऑक्सफर्डशायर

ऑक्सफर्डशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

ऑक्सफर्डशायरचा ध्वज
ब्रीदवाक्य: Sapere Aude ('Dare to be Wise')
within England
ऑक्सफर्डशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेशआग्नेय इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
२२ वा क्रमांक
२,६०५ चौ. किमी (१,००६ चौ. मैल)
मुख्यालयऑक्सफर्ड
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-OXF
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
२० वा क्रमांक
६,५४,८००

२५१ /चौ. किमी (६५० /चौ. मैल)
वांशिकता ९५.१% श्वेतवर्णीय
१.७% दक्षिण आशियाई
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
Oxfordshire
  1. ऑक्सफर्ड
  2. चेरवेल
  3. दक्षिण ऑक्सफर्डशायर
  4. व्हेल ऑफ व्हाईट हॉर्स
  5. पश्चिम ऑक्सफर्डशायर


ऑक्सफर्डशायर (इंग्लिश: Oxfordshire) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून ऑक्सफर्ड हे येथील प्रमुख शहर आहे. ऑक्सफर्ड येथील विद्यापीठ जगप्रसिद्ध आहे.

ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन ह्याच काउंटीमधून ब्रिटिश संसदेवर निवडून आले.

बाह्य दुवे