ऑक्टोबर ९
ऑक्टोबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८१ वा किंवा लीप वर्षात २८२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
- २००१ - ट्रेंटन, न्यू जर्सी या शहरातून ॲंथ्रॅक्सचे जंतू असलेली पाकिटे टपालाने पाठवली.
- २००४ - अफगाणिस्तानमध्ये निवडणूका.
- २००६ - उत्तर कोरियाने परमाणु बॉम्बची चाचणी घेतली.
जन्म
- १२६१ - दिनिस, पोर्तुगालचा राजा.
- १३२८ - पीटर पहिला, सायप्रसचा राजा.
- १७५७ - चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा.
- १८६५ - जॉन रीडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७३ - चार्ल्स वॉल्ग्रीन, अमेरिकन उद्योगपती.
- १९४६ - तान्सु सिलर, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
- १९५० - मिक मलोन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - जॉफ कूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - टोनी शालूब, अमेरिकन अभिनेता.
- १९७५ - महेन्द्र नागामूटू, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १०४७ - पोप क्लेमेंट दुसरा.
- १३९० - जॉन पहिला, कॅस्टिलचा राजा.
- १५९७ - अशिकागा योशियाकी, जपानी शोगन.
- १९३४ - अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हियाचा राजा.
- १९३४ - लुई बार्थु, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९५८ - पोप पायस बारावा.
- १९८७ - गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक.
- १९९५ - अलेक डग्लस-होम, फ्रांसचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक टपाल दिन
- हंगुल दिन - दक्षिण कोरिया.
- स्वातंत्र्य दिन - युगांडा.
- शिरकाण स्मृती दिन - रोमेनिया.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर ७ - ऑक्टोबर ८ - ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर महिना