Jump to content

ऑक्टोबर ३


ऑक्टोबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७६ वा किंवा लीप वर्षात २७७ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

  • २३३३ - चीनी सम्राट याओच्या राज्यकालादरम्यान सध्याच्या कोरियामध्ये गोजोस्योन राष्ट्राची स्थापना.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००३ - लास व्हेगास येथे नाट्यमंचावर वाघ व सिंहांकडून खेळ करवून घेणाऱ्या सिगफ्रीड आणि रॉय या जोडींपैकी रॉय हॉर्नवर एका वाघाने प्रेक्षकांसमोरच घातकी हल्ला चढवला. हॉर्न जेमतेम वाचला पण त्यांचा खेळ बंद करण्यात आला.
  • २०१३ - लिब्यातून निघालेल्या निर्वासितांची नाव इटलीजवळ बुडून १३४ मृत्युमुखी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


ऑक्टोबर १ - ऑक्टोबर २ - ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर महिना