Jump to content

ऑक्टोबर १८


ऑक्टोबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९१ वा किंवा लीप वर्षात २९२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८७९ - थिऑसॉफिकल सोसायटीची पहिली शाखा मुंबईत स्थापन झाली.

विसावे शतक

  • १९०६ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
  • १९२२ - ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन(बीबीसी)ची अधिकृतरीत्या स्थापना.
  • १९६७ - परग्रहावर उतरणारे पहिले यान- रशियन अंतराळयान व्हेनेरा-४, शुक्रावर उतरले.
  • १९७७ - जर्मन कमान्डोंनी मोगादिशू विमानतळावर अतिरेक्यांना मारून लुफ्तहंसाच्या विमानाची प्रवाशांसह सुटका केली.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर महिना