Jump to content

ऑक्टोबर १७


ऑक्टोबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८९ वा किंवा लीप वर्षात २९० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९३१ - माफिया डॉन अल कॅपोनला आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा.
  • १९३३ - अल्बर्ट आइनस्टाइन जर्मनीतून पळून अमेरिकेत आला.
  • १९५६ - जगातील पहिले अणुउर्जा केंद्र एलिझाबेथ दुसरीने इंग्लंडच्या कुंब्रिया प्रांतातील सेलाफील्ड येथे सुरू केले.
  • १९७३ - सिरीयाविरुद्ध इस्रायलला मदत केल्याबद्दल ओपेकने पाश्चात्य देशांना खनिज तेल विकणे बंद केले.
  • १९८९ - लोमो प्रियेता भूकंप - सान फ्रांसिस्को जवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.१ तीव्रतेचा भूकंप. ५७ ठार.
  • १९९८ - जेसी, नायजेरिया येथे पेट्रोलवाहिकेतून गळणाऱ्या पेट्रोलचा विस्फोट. हे पेट्रोल गोळा करणाऱ्यांपैकी १,२०० ठार.

एकविसावे शतक

  • २००३ - ताइपेइ १०१ या इमारतीच्या १०१व्या मजल्यावर कळस चढवण्यात आला. याबरोबरच ही इमारत कुआलालंपुरमधील पेट्रोनास टॉवरपेक्षा व जगातील सगळ्यात उंच इमारत झाली.
  • २००३ - भारतात तृतीयपंथी व्यक्तींनी जिती जितायी पॉलिटिक्स हा आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला.
  • २००६ - अमेरिकेची वस्ती ३० कोटीला पोचल्याचा अंदाज.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक गरिबी निर्मूलन दिन.

बाह्य दुवे


ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर महिना