Jump to content

ऐश्वर्या राय

ऐश्वर्या राय
जन्मऐश्वर्या कृष्णराज राय
१ नोव्हेंबर, १९७३ (1973-11-01) (वय: ५०)
मंगलोर, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ१९९१ पासून
भाषाहिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, इंग्लिश
पुरस्कार फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार २००२
वडील कृष्णराज
आई ब्रिंद्या
पती
अपत्ये आराध्या बच्चन

ऐश्वर्या राय ( नोव्हेंबर १, १९७३) ही एक भारतीय अभिनेत्री आणि पूर्वीची फॅशन मॉडेल आहे. तिला इ.स. १९९४ मध्ये फेमिना मिस इंडिया व मिस वर्ल्ड पुरस्कार मिळाले. तिने हिंदी भाषा, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्लिश अश्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

कारकीर्द

ऐश्वर्या रायने तिच्या अभिनयाची सुरुवात १९९७ मद्धे इरुवर् नावाच्य्या चित्रपटातुन केली. प्रसार माध्यमांनुसार तिची गणना जगातील सर्वात सुंदर स्त्रियांमध्ये होते.[]

व्यक्तीगत जीवन

ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. ऐश्वर्याचा २००७ मध्ये अभिषेक बच्चन बरोबर विवाह झाला.

पुरस्कार

१९९३ साली तिला मिस वर्ल्ड हा पुरस्कार मिळाला होता.

चित्रपटयादी

वर्ष नाव भूमिका भाषा टीपा
तसेच २००३ साली तिला देवदास या चित्रपटात पार्वतीची भूमिका केल्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला.1997 इरुवरपुष्पावल्ली /कल्पना तमिळ
और प्यार हो गयाआशी  कपूरहिंदी
1998 जीन्समधुमीठा /वैष्णवीतमिळ तेलुगू व हिंदीमध्ये ह्याच नावाने भाषांतर करण्यात आले.
1999 आ अब लौट चलेंपूजा वॉलियाहिंदी
हम दिल दे चुके सनमनंदिनीहिंदी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
तालमानसीहिंदी
2000 मेलाचंपाकळीहिंदी पाहुणी अभिनेत्री
जोशशिरली   डायसहिंदी
हमारा दिल आपके पास हैप्रीती  व्यासहिंदी नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
ढाई अक्षर प्रेम केसाहिब  ग्रेवालहिंदी
मोहब्बतेंमेघ  शंकरहिंदी नामांकित-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
2001 अलबेलासोनिया  हेइन्झहिंदी
2002 हम तुम्हारे हैं सनमसुमनहिंदी पाहुणी अभिनेत्री
हम किसीसे कम नहींकोमल  रस्तोगीहिंदी
२३ मार्च १९३१: शहीद२३ मार्च १९३१: शहीदहिंदी पाहुणी अभिनेत्री
देवदासपार्वती  "पारो " चक्रबोर्टीहिंदी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
शक्तीशक्तीहिंदी पाहुणी अभिनेत्री
2003 दिल का रिश्तातिया  शर्माहिंदी
कुछना कहोनम्रता  श्रीवास्तवहिंदी
2004 खाकीमहालक्ष्मीहिंदी
क्यूं...! हो गया नादिया  मल्होत्राहिंदी
रेनकोटनीरजाहिंदी नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
2005 शब्दशब्दहिंदी
बंटी और बबलीबंटी और बबलीहिंदी केवळ कजरा रे गाण्यामध्ये
2006 उमराव जानउमराव जानहिंदी
धूम २सुनेहरीहिंदी
2007 गुरूसुजाता  देसाईहिंदी
2008 जोधा अकबर जोधा  बाईहिंदी
सरकार राजअनिता राजनहिंदी
2010 रावणरागिनी शर्माहिंदी
ॲक्शन रिप्लेमालाहिंदी
गुझारिशसोफिया डिसोझाहिंदी
2015 जझबाअनुराधा वर्माहिंदी
2016 सरबजितदलबीर कौर हिंदी नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
2016 ऐ दिल है मुश्किलसबा तालियर खान हिंदी

बाह्य दुवे

संदर्भ