ऐश्वर्या (निःसंदिग्धीकरण)
ऐश्वर्या हे भारतात व नेपाळ मधील मुलीचे नाव आहे ज्याचा अर्थ "समृद्धी" आणि "संपत्ती" असा आहे.
उल्लेखनीय व्यक्ती
- ऐश्वर्या (१९४९–२००१) नेपाळची राणी.
- ऐश्वर्या भास्करन (जन्म १९७१), दक्षिण भारतीय अभिनेत्री
- ऐश्वर्या राय (जन्म १९७३), १९९४ ची मिस वर्ल्ड, हिंदी चित्रपट अभिनेत्री
- ऐश्वर्या रजनीकांत, (जन्म १९८२), भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि शास्त्रीय नृत्यांगना