ऐरावतेश्वर मंदिर भारताच्या तमिळनाडू राज्यातील कुंभकोणम शहरातील मंदिर आहे. द्राविडी शैलीतील हे मंदिर राजराज दुसऱ्याने १२व्या शतकात बांधले.