Jump to content

एस्तादियो बेईरा-रियो

एस्तादियो बेईरा-रियो
Estádio Beira-Rio
पूर्ण नाव Estádio José Pinheiro Borda
स्थानपोर्तू अलेग्री, रियो ग्रांदे दो सुल, ब्राझील
गुणक30°3′56.21″S 51°14′9.91″W / 30.0656139°S 51.2360861°W / -30.0656139; -51.2360861गुणक: 30°3′56.21″S 51°14′9.91″W / 30.0656139°S 51.2360861°W / -30.0656139; -51.2360861
उद्घाटन ६ एप्रिल १९६९
पुनर्बांधणी २०१३
आसन क्षमता ५१,३००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

एस्तादियो बेईरा-रियो (पोर्तुगीज: Estádio José Pinheiro Borda) हे ब्राझील देशाच्या पोर्तू अलेग्री शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 15, 201416:00फ्रान्सचा ध्वज फ्रान्ससामना 10होन्डुरासचा ध्वज होन्डुरासगट इ
जून 18, 201413:00ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियासामना 20Flag of the Netherlands नेदरलँड्सगट ब
जून 22, 201416:00दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरियासामना 32अल्जीरियाचा ध्वज अल्जीरियागट ह
जून 25, 201413:00नायजेरियाचा ध्वज नायजेरियासामना 43आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनागट फ
जून 30, 201417:00गट ग विजेतासामना 54गट ह उपविजेता१६ संघांची फेरी

बाह्य दुवे