Jump to content

एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा

एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा
Estádio Nacional de Brasília Mané Garrincha
स्थान ब्राझिलिया, शासकीय जिल्हा, ब्राझील
गुणक15°47′0.60″S 47°53′56.99″W / 15.7835000°S 47.8991639°W / -15.7835000; -47.8991639गुणक: 15°47′0.60″S 47°53′56.99″W / 15.7835000°S 47.8991639°W / -15.7835000; -47.8991639
उद्घाटन १० मार्च १९७४
पुनर्बांधणी १५ जून २०१३
आसन क्षमता ६८,००९
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा (पोर्तुगीज: Estádio Nacional de Brasília Mané Garrincha) हे ब्राझील देशाच्या ब्राझिलिया शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

२०१४ विश्वचषक

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 15, 201413:00स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडसामना 9इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोरगट इ
जून 19, 201413:00कोलंबियाचा ध्वज कोलंबियासामना 21कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरगट क
जून 23, 201417:00कामेरूनचा ध्वज कामेरूनसामना 33ब्राझीलचा ध्वज ब्राझीलगट अ
जून 26, 201413:00पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालसामना 46घानाचा ध्वज घानागट ग
जून 30, 201413:00गट इ विजेतासामना 53गट फ उपविजेता१६ संघांची फेरी
जुलै 5, 201413:00सामना 55 विजेतासामना 60सामना 56 विजेताउपांत्यपूर्व फेरी
जुलै 12, 201417:00सामना 61 पराभूतसामना 63सामना 62 पराभूततिसऱ्या स्थानाचा सामना

बाह्य दुवे