Jump to content

एस्तादियो ऑलिंपिको निल्तोन सांतोस

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे
स्थळ रियो दी जानेरो, ब्राझील
स्थापना २००३-०७
सुरवात २००७, २०१६
मालक रियो दी जानेरो प्रांत
प्रचालक बोटाफोगो
मैदान प्रकार गवताळ
किंमतR$३८० million
वास्तुशास्त्रज्ञ कार्लोस पोर्टो
आसन क्षमता ४६,९३१, ६०,००० (ऑलिंपिक)
मैदान मोजमाप १०५ मी × ६८ मी (३४४ फूट × २२३ फूट)
इतर यजमान
बोटाफोगो (२००७-सद्य)

एस्तादियो ऑलिंपिको निल्तोन सांतोस तथा एस्तादियो ऑलिंपिको होआव हावेलांगे (पोर्तुगीज उच्चार: [iʃˈtadʒw oˈɫĩpiku ˈʒwɐ̃w̃ ɐveˈlɐ̃ʒi]; इंग्लिश: João Havelange Olympic Stadium) हे ब्राझिलच्या रियो दि जानेरो शहरातील खेळाचे मैदान आहे. हे मुख्यत्वे फुटबॉल आणि ॲथलेटिक्ससाठी वापरले जाते. २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉलचे अनेक सामने येथे खेळले गेले.

हे मैदान बोताफोगो या क्लबचे घरचे मैदान आहे.