Jump to content

एस्टोनिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी एस्टोनिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. एस्टोनियाने २६ ऑगस्ट २०२३ रोजी नॉर्वेविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. एस्टोनियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१५४९२६ ऑगस्ट २०२३नॉर्वेचा ध्वज नॉर्वेफिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटानॉर्वेचा ध्वज नॉर्वे२०२३ महिला नॉर्डिक चषक
१८२३२० एप्रिल २०२४जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरजिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टरजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१८२६२१ एप्रिल २०२४जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरजिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टरजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१८२७२१ एप्रिल २०२४जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरजिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टरजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१९२७१७ जून २०२४सायप्रसचा ध्वज सायप्रससायप्रस हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९२९१७ जून २०२४सायप्रसचा ध्वज सायप्रससायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३०१८ जून २०२४सायप्रसचा ध्वज सायप्रससायप्रस हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३२१८ जून २०२४सायप्रसचा ध्वज सायप्रससायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३३१९ जून २०२४सायप्रसचा ध्वज सायप्रससायप्रस हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपीअनिर्णित
१०१९३६१९ जून २०२४सायप्रसचा ध्वज सायप्रससायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस