एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी
Indian life insurance company | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | व्यवसाय, सार्वजनिक कंपनी | ||
---|---|---|---|
उद्योग | विमा | ||
मालक संस्था | |||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
एसबीआय लाइफ इन्शुअरन्स ही भारतीय स्टेट बँक आणि बीएनपी परिबास कार्डीफची एकत्रित मोहीम आहे. एकूण भांडवलात एसबीआयचा ७४% आणि बीएनपी परिबास कार्डीफचा उर्वरित २६% वाटा आहे. एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे प्राधिकृत भांडवल ₹. २०००० कोटी आहे. आणि पेड अप भांडवल ₹. १००० कोटी आहे.