एस.के. स्लाविया प्राहा
स्लाव्हिया प्राहा | |||
पूर्ण नाव | एस.के. स्लाव्हिया प्राहा | ||
---|---|---|---|
टोपणनाव | सेशिवानी (The Sewns) | ||
स्थापना | २ नोव्हेंबर १८९२ | ||
मैदान | इडन अरेना प्राग (आसनक्षमता: २०,८००) | ||
लीग | सिनोत लीगा | ||
२०१३-१४ | चौदावा | ||
|
एस.के. स्लाव्हिया प्राहा (चेक: SK Slavia Praha) हा चेक प्रजासत्ताकाच्या प्राग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १८९२ साली स्थापन झालेला स्लाव्हिया प्राहा ए.सी. स्पार्ता प्राहा ह्या क्लबाखालोखाल देशामधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी क्लब आहे.