Jump to content

एस.एस.सी. नापोली

नापोली
पूर्ण नाव Società Sportiva Calcio Napoli
टोपणनाव Gli Azzurri (निळे)
स्थापना १ ऑगस्ट १९२६
मैदान स्तादियो सान पाउलो,
नापोली, कांपानिया, इटली
(आसनक्षमता: ६०,२४०)
लीग सेरी आ
२०१३-१४ सेरी आ, तिसरा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

एस.एस.सी. नापोली (इटालियन: Società Sportiva Calcio Napoli) हा इटली देशाच्या नापोली शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.

बाह्य दुवे