एस. सुपोंगमेरेन जमीर
Indian politician | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| व्यवसाय | |||
|---|---|---|---|
| |||
एस. सुपोंगमेरेन जमीर हे नागालँड राज्यामधील भारतीय राजकारणी आहेत. ते नागालँड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ते २००३ ते २००८ मध्ये नागालँड विधानसभेचे सदस्य होते.[१] २०२४ मध्ये ते नागालँड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले व १८व्या लोकसभेचे सदस्य झाले.[२]
संदर्भ
- ^ "Sitting and previous MLAs from Mongoya Assembly Constituency". elections.in.
- ^ "Supongmeren appointed as NPCC chief after Therie resigns". Nagaland Post.