Jump to content

एस. शंकर (अभिनेता)

एस. शंकर

शंकर शण्मुगम तथा एस. शंकर (१७ ऑगस्ट, १९६३ - ) हा तमिळ चित्रपट दिग्दर्शक आहे. याचा पहिला चित्रपट जंटलमनला तमिळनाडू राज्य पुरस्कार आणि फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता.