एशिलस
एशिलस Αἰσχύλος | |
---|---|
जन्म | अंदाजे इ.स. पूर्व ५२५/५२४ एल्युसिना, ग्रीस |
मृत्यू | अंदाजे इ.स. पूर्व ४५६ सिसिली |
पेशा | नाटक लेखक |
एशिलस (ग्रीक: Αἰσχύλος; अंदाजे इ.स.पू. ५२५/५२४ - अंदाजे इ.स.पू. ४५६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी एशिलस हा पहिला लेखक होता (सॉफोक्लीस व युरिपिडस हे इतर दोघे). त्याने अंदाजे ७० ते ९० शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत. प्रोमेथ्युअस बाउंड हे लोकप्रिय नाटक त्याने लिहिले की नाही, ह्यावर दुमत आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "एशिलस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "निवडक कविता" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)