एव्हिका सिलिना
एव्हिका सिलिना (३ ऑगस्ट, १९७५:रिगा, लात्व्हिया - ) या एक लात्व्हियाच्या वकील आणि राजकारणी आहेत. या १५ सप्टेंबर, २०२३ पासून लात्व्हियाच्या पंतप्रधानपदी आहेत. या पदावरील या दुसऱ्या महिला आहे. [१] सिलिना २०२२-२३ मध्ये क्रिश्यानिस केरिन्श यांच्या सरकारात कल्याणमंत्री होत्या.[२] [३]
वैयक्तिक जीवन
सिलिना यांचा विवाह आयगर्स सिलिंझशी झाला आहे व त्यांना तीन मुले आहेत. [४]
सिलिना स्वतःची मातृभाषा लात्व्हियन शिवाय इंग्लिश आणि रशियन भाषा अस्खलित बोलू शकतात. [५]
संदर्भ
- ^ redakcija, LSM.lv Ziņu (September 15, 2023). "Saeima ar 53 balsīm apstiprina Evikas Siliņas valdību". lsm.lv (लात्व्हियन भाषेत). 16 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "Evika Siliņa is New Unity's party pick for PM". eng.lsm.lv (इंग्रजी भाषेत). 16 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Latvia Minister Silina Poised to Succeed Karins as Prime Minister". Bloomberg.com (इंग्रजी भाषेत). 16 August 2023. 16 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Evika Silina führt Lettlands neue Regierungskoalition". Die Presse (जर्मन भाषेत). 15 September 2023. 18 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "Parlamentārā sekretāre – Iekšlietu ministrija". 3 September 2018. 3 September 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 August 2023 रोजी पाहिले.