Jump to content

एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळ

एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळ अमेरिकेतील इंडियाना राज्यातील एव्हान्सव्हिल शहराजवळचा विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील मोजक्याच शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.