Jump to content

एवगेनिया रोडिना

एवगेनिया सर्गेयेव्ना रोडिना (रशियन:Евгения Сергеевна Родина;४ फेब्रुवारी, १९८९:मॉस्को, रशिया - ) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटके मारते.