एल्से लास्कर-श्युलर ह्या ज्यू जर्मन कवियत्री होत्या. त्या अभिव्यंजनावादी आंदोलनाशी जुळलेल्या निवडक महिलांपैकी एक होत्या. नाझी जर्मनी पासून पळ काढून त्यांनी उर्वरित आयुष्य जेरुसलेम मध्ये व्यतीत केले.