Jump to content

एल्सा बेस्को

एल्सा बेस्को (११ फेब्रुवारी, इ.स. १८७४:स्टॉकहोम, स्वीडन - ३० जून, इ.स. १९५३) या स्वीडिश लेखिका होत्या. त्यांनी लहान मुलांच्या पुस्तकांसाठी चित्रेही काढली. यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव मार्टमन होते.