Jump to content

एल्यो दि र्‍युपो

एल्यो दि ऱ्युपो
Elio Di Rupo

बेल्जियम ध्वज बेल्जियमचे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
६ डिसेंबर २०११
राजा आल्बर्ट दुसरा
मागील यीफ लातेर्मा

वालोनीचे अध्यक्ष
कार्यकाळ
६ ऑक्टोबर २००५ – २० जुलै २००७
कार्यकाळ
१५ जुलै १९९९ – ४ एप्रिल २०००

जन्म १८ जुलै, १९५१ (1951-07-18) (वय: ७३)
मोर्लानवेल्झ, एनो, बेल्जियम
धर्म नास्तिक

एल्यो दि ऱ्युपो (फ्रेंच: Elio Di Rupo; १८ जुलै, इ.स. १९५१ - ) हे बेल्जियम देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत.


बाह्य दुवे