Jump to content

एलेन वॉटसन

एलेन वॉटसन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
एलेन लिली वॉटसन
जन्म १० मार्च, २००० (2000-03-10) (वय: २४)
आयर्विन, नॉर्थ आयरशायर स्कॉटलंड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
भूमिकायष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप २८) १७ ऑक्टोबर २०२३ वि आयर्लंड
शेवटचा एकदिवसीय १९ ऑक्टोबर २०२३ वि आयर्लंड
टी२०आ पदार्पण (कॅप १७) ९ ऑगस्ट २०१९ वि नेदरलँड
शेवटची टी२०आ १९ सप्टेंबर २०२२ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१९ बर्कशायर
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धामटी२०आमलिअमटी-२०
सामने१०१३२४
धावा७२७११२४
फलंदाजीची सरासरी१८.००७.८८१०.३३
शतके/अर्धशतके०/००/००/०
सर्वोच्च धावसंख्या३०*३५३०*
झेल/यष्टीचीत३/-१/१६/०
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ३० सप्टेंबर २०२२

एलेन लिली वॉटसन (जन्म १० मार्च २०००) ही एक स्कॉटिश क्रिकेट खेळाडू आहे जी उजव्या हाताने फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून खेळते.[] जुलै २०१८ मध्ये, तिला २०१८ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी स्कॉटलंडच्या संघात स्थान देण्यात आले.[]

संदर्भ

  1. ^ "Ellen Watson". ESPN Cricinfo. 11 June 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC announces umpire and referee appointments for ICC Women's World Twenty20 Qualifier 2018". International Cricket Council. 27 June 2018 रोजी पाहिले.