Jump to content

एलिझाबेथ ब्लॅकबर्न

एलिझाबेथ हेलन ब्लॅकबर्न (२६ नोव्हेंबर, १९४८:होबार्ट, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) या ऑस्ट्रेलियन-अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. या कॅलिफोर्निया विद्यापीठ, सान फ्रांसिस्को येथे प्राध्यापक होत्या.

यांना कॅरोल ग्राइडर आणि जॅक डब्ल्यू. झोस्टाक यांच्याबरोबर २००९ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते.