एल साल्वादोरचा ध्वज
नाव | एल साल्वादोरचा ध्वज |
वापर | नागरी व लष्करी वापर |
आकार | १८९:३३५ |
स्वीकार | २७ मे १९१२ |
एल साल्व्हाडोर देशाचा ध्वज २ निळ्या व १ पांढऱ्या आडव्या पट्ट्यांनी बनला आहे. मधल्या पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी एल साल्व्हाडोरचे राष्ट्रीय चिन्ह दर्शवले आहे.
जुने ध्वज
- एल साल्व्हाडोरचा ध्वज (1839–1875)
- एल साल्व्हाडोरचा ध्वज (1875–1912)