Jump to content

एरोसर्व्हिस इल्युशिन आयएल-७६टी अपघात

एरोसर्व्हिस इल्युशिन आयएल-७६टी
अपघात सारांश
तारीखनोव्हेंबर २०, २०१२
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ कॉंगोचे प्रजासत्ताक
प्रवासी
कर्मचारी
जखमी १४ (जमीनीवरील)
मृत्यू ३२(६ विमानातील+२६ जमीनीवरील)
बचावले कुणीही नाही.
विमान प्रकार इल्युशिन आयएल-७६टी
वाहतूक कंपनी एरोसर्व्हिस
विमानाचा शेपूटक्रमांकAP-BKC
शेवट माया माया विमानतळ कॉंगोचे प्रजासत्ताक

नोव्हेंबर २०, २०१२ रोजी एरोसर्व्हिसच्या इल्युशिन आयएल-७६टी या मालवाहुविमानाला धावपट्टीवर उतरताना अपघातग्रस्त होऊन विमानातील सर्व ६ जण व जमीनीवरील २६ जण मृत्त्युमुखी पडले.