Jump to content

एरोफ्लोत

एरोफ्लोत
आय.ए.टी.ए.
SU
आय.सी.ए.ओ.
AFL
कॉलसाईन
AEROFLOT
स्थापना ९ फेब्रुवारी १९२३
हबशेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायरस्कायपास
अलायन्सस्कायटीम
विमान संख्या १४७
मुख्यालयमॉस्को
संकेतस्थळhttp://www.aeroflot.ru
मॉस्को विमानतळावरील एरोफ्लोतची विमाने

एरोफ्लोत (रशियन: ОАО «Аэрофло́т-Росси́йские авиали́нии) ही रशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ साली सोव्हिएत संघाच्या काळात स्थापन झालेली एरोफ्लोत ही जगातील सर्वात जुन्या विमान कंपन्यांपैकी एक आहे.

एरोफ्लोत सध्या रशियातील व जगातील सर्व मोठ्या शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते.

देश व शहरे

देश शहर
आर्मेनियायेरेव्हान
ऑस्ट्रियाइन्सब्रुक, जाल्त्सबुर्ग, व्हियेना
अझरबैजानबाकू
बेल्जियमब्रसेल्स
बेलारूसमिन्स्क
बल्गेरियासोफिया
कॅनडाटोरॉंटो
चीनबीजिंग, क्वांगचौ, शांघाय
क्रोएशियाझाग्रेब, स्प्लिट, दुब्रोव्हनिक
क्युबाहवाना
सायप्रसलार्नाका
चेक प्रजासत्ताकप्राग, कार्लोव्ही व्हारी
डेन्मार्ककोपनहेगन
इजिप्तकैरो, शर्म अल-शेख, हुर्गाधा
डॉमिनिकन प्रजासत्ताकपुन्ता काना
एस्टोनियातालिन
फिनलंडहेलसिंकी
फ्रान्सपॅरिस, म्युलुझ, नीस
जर्मनीफ्रायबुर्ग, बर्लिन, ड्रेस्डेन, ड्युसेलडॉर्फ, फ्रांकफुर्ट (फ्रांकफुर्ट विमानतळ), हांबुर्ग, हानोफर, म्युनिक, श्टुटगार्ट
ग्रीसअथेन्स, इराक्लियो
हाँग काँगहाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ)
हंगेरीबुडापेस्ट
भारतदिल्ली, गोवा
इंडोनेशियादेनपसार
इराणतेहरान
इस्रायलतेल अवीव, ऐलात
इटलीबोलोन्या, व्हेनिस, मिलान, रोम
जपानतोक्यो
कझाकस्तानकारागंडा
किर्गिझस्तानबिश्केक
लात्व्हियारिगा
लेबेनॉनबैरूत
लिथुएनियाव्हिल्नियस
मालदीवमाले
मंगोलियाउलानबातर
मेक्सिकोकान्कुन
नेदरलँड्सअ‍ॅम्स्टरडॅम
नॉर्वेओस्लो
पोलंडवर्झावा, क्राकूफ
रोमेनियाबुखारेस्ट
रशियाआस्त्राखान, बर्नाउल, चेलियाबिन्स्क, चिता, इरकुत्स्क, कालिनिनग्राद, कझान, केमेरोवो, खबारोव्स्क, क्रास्नोदर, क्रास्नोयार्स्क, मॉस्को, निज्नी नॉवगोरोद, नोवोसिबिर्स्क, ओम्स्क, ओरेनबर्ग, रोस्तोव दॉन, समारा, सोत्शी, तोम्स्क, त्युमेन, उफा, उलान-उदे, सेंट पीटर्सबर्ग, व्लादिवोस्तॉक, वोल्गोग्राद, याकुत्स्क, येकातेरिनबुर्ग
सर्बियाबेलग्रेड
दक्षिण कोरियासोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ)
स्पेनबार्सिलोना, माद्रिद, मालागा, तेनेरिफ
श्री लंकाकोलंबो (बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ)
स्वीडनस्टॉकहोम
स्वित्झर्लंडझ्युरिक, जिनिव्हा
ताजिकिस्तानदुशान्बे, खुजंद
थायलंडबँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ), फुकेत
तुर्कस्तानइस्तंबूल, अंताल्या
युक्रेनद्नेप्रोपेत्रोव्स्क, खार्कीव्ह, दोनेत्स्क, क्यीव, ओदेसा, सिंफेरोपोल
संयुक्त अरब अमिरातीदुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
युनायटेड किंग्डमलंडन (लंडन-हीथ्रो)
अमेरिकालॉस एंजेल्स, मायामी, न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ), वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ)
उझबेकिस्तानताश्केंत
व्हियेतनामहो चि मिन्ह सिटी, हनोई

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत