Jump to content

एरलाइन्स पीएनजी फ्लाइट १६००

एअरलाइन्स पीएनजी फ्लाइट १६००
अपघातग्रस्त विमानासारखेच दुसरे एअरलाइन्स पीएनजी फ्लाइट १६००.
अपघात सारांश
तारीखऑक्टोबर १३, २०११
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळपापुआ न्यू गिनी
प्रवासी २८
कर्मचारी
जखमी
मृत्यू २८
बचावले
विमान प्रकार बॉंबार्डिये सीआरजे-२००
वाहतूक कंपनी एअरलाइन्स पीएनजी, खाजगी कंपनी.
पासून ली नाडझाब विमानतळ,पापुआ न्यू गिनी
शेवट मदांग विमानतळ, पापुआ न्यू गिनी

एरलाइन्स पीएनजी फ्लाइट १६०० हे पापुआ न्यू गिनी मधील एरलाइन्स पीएनजी या विमानकंपनीचे उड्डाण होते. या विमानास ऑक्टोबर १३, २०११ रोजी झालेला अपघात होउन त्यात २८ व्यक्ती मृत्यू पावल्या.

संदर्भ