Jump to content

एरन हिल

एरन हिल (फेब्रुवारी १०, इ.स. १६८५ - फेब्रुवारी ८, इ.स. १७५०) हा अठराव्या शतकातील इंग्लिश लेखक होता.

इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यावर एरनने पौर्वात्य देशांत प्रवास केला व लेखन सुरू केले. याने मुख्यत्वे नाटके लिहिली. त्याच्या काही कविता व प्रवासवर्णनेही नावाजली गेली.