Jump to content

एरट्रान एरवेझ

एअरट्रान एअरवेज तथा एरट्रान ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. सप्टेंबर २०१० मध्ये साउथवेस्ट एरलाइन्सने ही कंपनी विकत घेण्याचे जाहीर केले.

याची स्थापना १९९३मध्ये झाली होती.