Jump to content

एर कॅनडा


एअर कॅनडा
आय.ए.टी.ए.
AC
आय.सी.ए.ओ.
ACA
कॉलसाईन
AIR CANADA
स्थापना ११ एप्रिल १९३६ (ट्रान्स कॅनडा एअरलाइन्स नावाने)
हब कॅल्गारी आंतरराष्ट्रीय विमानतळ (कॅल्गारी)
मॉंत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ (मॉंत्रियाल)
टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (टोरॉंटो)
व्हॅंकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (व्हॅंकूव्हर)
मुख्य शहरेएडमंटन
हॅलिफॅक्स
ओटावा
विनिपेग
फ्रिक्वेंट फ्लायरएरोप्लॅन
अलायन्सस्टार अलायन्स
विमान संख्या १६९
ब्रीदवाक्य "Your World Awaits"
मुख्यालय मॉंत्रियाल, क्वेबेक, कॅनडा
संकेतस्थळhttp://aircanada.com/
झ्युरिक विमानतळाकडे निघालेले एअर कॅनडाचे बोईंग ७७७ विमान

एर कॅनडा (Air Canada) ही कॅनडा देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३६ साली ट्रान्स कॅनडा एरलाइन्स ह्या नावाने स्थापन झालेली एर कॅनडा ही सध्या जगातील सर्वात जुन्या व प्रमुख विमानकंपन्यांपैकी एक आहे. स्टार अलायन्स समूहाचा संस्थापक सदस्य असलेली एर कॅनडा सध्या विमानांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील ९व्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी आहे. एर कॅनडाचे मुख्यालय मॉंत्रियाल शहरामध्ये असून टोरॉंटोच्या मिसिसागा उपनगरामध्ये स्थित असलेल्या टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ आहे.

२०१३ साली एर कॅनडाला उत्तर अमेरिका खंडामधील सर्वोत्तम विमानकंपनी हा पुरस्कार मिळाला होता. एर कॅनडा एक्सप्रेस, एर कॅनडा रूज व एर कॅनडा कार्गो ह्या एर कॅनडाच्या उपकंपन्या आहेत. २००३ साली एर कॅनडाला आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे दिवाळखोरी जाहीर करावी लागली होती.

विमान ताफा

एर कॅनडा विमानताफा
विमान वापरात ऑर्डरी प्रवासी क्षमता
EPYएकूण
एअरबस ए३१९-१०० 17 14 106 120
एअरबस ए३२०-२०० 41 14 132 146
एअरबस ए३२१-२०० 10 20 154 174
14 169 183
एअरबस ए३३०-३०० 8 37 228 265
बोइंग ७३७ मॅक्स ८ 33 "ठरायचे आहे"
बोइंग ७३७ मॅक्स ९ 28 "ठरायचे आहे"
बोइंग ७६७-३००ईआर 21 17 24 187 211
4 25 166 191
बोइंग ७७७-२००एलआर 6 42 228 270
बोइंग ७७७-३००ईआर 17 12 2 42 307 349
5 36 24 398 458
बोइंग ७८७-८ 7 8 20 21 210 251
बोइंग ७८७-९ 22 30 21 247 298
एम्ब्रेअर १९० 45 9 88 97
एकूण 171 94

गंतव्यस्थाने

एर कॅनडा देशांतर्गत २१ तर जगातील ८१ विमानतळांवर प्रवासी सेवा पुरवते.

एअर कॅनडाची प्रवासी सेवा असलेले देश.
  कॅनडा
  एअर कॅनडा गंतव्यस्थाने
शहर राज्य/प्रांत देश IATA ICAO विमानतळ
अ‍ॅम्स्टरडॅमनूर्द हॉलंडनेदरलँड्सAMSEHAMअ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ स्किफोल
ऑस्टिनटेक्सासअमेरिकाAUSKAUSऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ
बीजिंगबीजिंगचीनPEKZBAAबीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
बोगोताकुंदिनामार्काकोलंबियाBOGSKBOएल दोरादो आंतरराष्ट्रीय विमानतळ
बोस्टनमॅसेच्युसेट्सअमेरिकाBOSKBOSलोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
ब्रिजटाउनबार्बाडोसBGITBPBग्रॅंटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
ब्रसेल्सब्रुसेल्सबेल्जियमBRUEBBRब्रुसेल्स विमानतळ
बुएनोस आइरेसबुएनोस आइरेसआर्जेन्टिनाEZESAEZमिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ
कॅल्गारीआल्बर्टाकॅनडाYYCCYYCकॅलगरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हब
कान्कुनकिंताना रोमेक्सिकोCUNMMUNकान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ
शार्लटउत्तर कॅरोलिनाअमेरिकाCLTKCLTशार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ
शिकागोइलिनॉयअमेरिकाORDKORDओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोपनहेगनडेन्मार्कCPHEKCHकोपनहेगन विमानतळ
कोझुमेलकिंताना रोMexicoCZMMMCZकोझुमेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
डॅलसटेक्सासअमेरिकाDFWKDFWडॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ
डीयर लेकन्यूफाउंडलंड आणि लाब्राडोरकॅनडाYDFCYDFडीयर लेक विमानतळ
दिल्लीराष्ट्रीय राजधानी प्रदेशभारतDELVIDPइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
डेन्व्हरकॉलोराडोअमेरिकाDENKDENडेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ
एडमंटनआल्बर्टाकॅनडाYEGCYEGएडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ ^
फोर्ट-दे-फ्रान्समार्टिनिकFDFTFFFमार्टिनिक एम सेसेअर आंतरराष्ट्रीय विमानतळ
फोर्ट लॉडरडेलफ्लोरिडाअमेरिकाFLLKFLLफोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड आंतरराष्ट्रीय विमानतळ
फोर्ट मॅकमरेआल्बर्टाकॅनडाYMMCYMMफोर्ट मॅकमरे विमानतळ
फोर्ट मायर्सफ्लोरिडाअमेरिकाRSWKRSWनैर्ऋत्य फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रांकफुर्टहेसेनजर्मनीFRAEDDFफ्रांकफुर्ट विमानतळ
जिनिव्हाजिनिव्हा राज्यस्वित्झर्लंडGVALSGGजिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ
जॉर्जटाउनकेमन द्वीपसमूहGCMMWCRओवेन रॉबर्ट्‌स आंतरराष्ट्रीय विमानतळ
हॅलिफॅक्सनोव्हा स्कॉशियाकॅनडाYHZCYHZहॅलिफॅक्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
हॅमिल्टनबर्म्युडाBDATXKFबर्म्युडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
हवानाक्युबाHAVMUHAहोजे मार्ती आंतरराष्ट्रीय विमानतळ
हाँग काँगहाँग काँगHKGVHHHहॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
ह्युस्टनटेक्सासअमेरिकाIAHKIAHजॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ
इस्तंबूलइस्तंबूल प्रांततुर्कस्तानISTLTBAअतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ
काहुलुईहवाईअमेरिकाOGGPHOGकाहुलुई विमानतळ
केलोनाब्रिटिश कोलंबियाकॅनडाYLWCYLWकेलोना आंतरराष्ट्रीय विमानतळ
लिमालिमा प्रांतPeruLIMSPIMहोर्हे चावेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
लंडनइंग्लंडयुनायटेड किंग्डमLHREGGLलंडन-हीथ्रो
लॉस एंजेल्सकॅलिफोर्नियाअमेरिकाLAXKLAXलॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
माद्रिदमाद्रिद संघSpainMADLEMDअदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ
मेक्सिको सिटीमेक्सिकोMEXMMMXमेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ
मायामीफ्लोरिडाअमेरिकाMIAKMIAमायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ
मिलानलोंबार्दियाइटलीMXPLIMCमाल्पेन्सा विमानतळ
मॉंटेगो बेजमैकाMBJMKJSसॅंगस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ
मॉंत्रियालक्वेबेककॅनडाYULCYULमॉंत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ हब
म्युन्शेनबायर्नजर्मनीMUCEDDMम्युनिक विमानतळ
नासाउबहामासNASMYNNलिंडेन पिंड्लिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
न्यूअर्कन्यू जर्सीअमेरिकाEWRKEWRनेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ
न्यू यॉर्क शहरन्यू यॉर्कअमेरिकाJFKKJFKजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ
न्यू यॉर्क शहरन्यू यॉर्कअमेरिकाLGAKLGAलाग्वार्डिया विमानतळ
ओरांजेश्टाडअरूबाAUATNCAक्वीन बिआट्रिक्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
ऑरलॅंडोफ्लोरिडाअमेरिकाMCOKMCOऑरलॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळ
ओटावाऑन्टारियोकॅनडाYOWCYOWओटावा मॅकडॉनल्ड-कार्टिये आंतरराष्ट्रीय विमानतळ
पनामा सिटीपनामाPTYMPTOतोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळ
पॅरिसफ्रान्सCDGLFPGचार्ल्स दि गॉल विमानतळ
फिलाडेल्फियापेन्सिल्व्हेनियाअमेरिकाPHLKPHLफिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
प्वेंत-ए-पित्रग्वादेलोपPTPTFFRप्वेंत-ए-पित्र आंतरराष्ट्रीय विमानतळ
प्रॉव्हिदेन्सियालेसटर्क्स आणि कैकास द्वीपसमूहPLSMBPVप्रॉव्हिदेन्सियालेस आंतरराष्ट्रीय विमानतळ
पुएर्तो प्लाताडॉमिनिकन प्रजासत्ताकPOPMDPPग्रेगोरियो लुपेरोन आंतरराष्ट्रीय विमानतळ
पुएर्तो व्हायार्ताहालिस्कोMexicoPVRMMPRगुस्ताव्हो दियाझ ओर्दाझ विमानतळ
पुंता कानाडॉमिनिकन प्रजासत्ताकPUJMDPCपुंता काना आंतरराष्ट्रीय विमानतळ
रेजिनासास्काचेवानकॅनडाYQRCYQRरेजिना आंतरराष्ट्रीय विमानतळ
रियो दि जानेरोरियो दि जानेरो राज्यब्राझीलGIGSBGLरियो दि जानेरो-गालेयाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ
रोमलात्सियोइटलीFCOLIRFलियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
सॅन फ्रान्सिस्कोकॅलिफोर्नियाअमेरिकाSFOKSFOसॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ
सान होजे देल काबोबाहा कॅलिफोर्निया सुरमेक्सिकोSJDMMSDलॉस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
सान हुआनपोर्तो रिकोSJUTJSJलुईस मुनोझ मरीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
सान्तियागोसान्तियागोचिलीSCLSCELकोमोदोरो आर्तुरो मेरिनो बेनितेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
साओ पाउलोसाओ पाउलो राज्यBrazilGRUSBGRसाओ पाउलो-ग्वारुलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
सारासोटाफ्लोरिडाअमेरिकाSRQKSRQसारासोटा-ब्रॅडेंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ
सास्काटूनसास्काचेवानकॅनडाYXECYXEसास्काटून जॉन जी. डीफेनबेकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिअ‍ॅटलवॉशिंग्टनअमेरिकाSEAKSEAसिअ‍ॅटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ
इंचॉनसोलदक्षिण कोरियाICNRKSIइंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ
शांघायशांघायचीनPVGZSPDशांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
सेंट जॉन्सॲंटिगा आणि बार्बुडाANUTAPAव्ही.सी. बर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ
सेंट जॉन्सन्यूफाउंडलंड आणि लाब्राडोरकॅनडाYYTCYYTसेंट जॉन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिडनीन्यू साउथ वेल्सऑस्ट्रेलियाSYDYSSYसिडनी विमानतळ
टॅंपाफ्लोरिडाअमेरिकाTPAKTPAटॅंपा आंतरराष्ट्रीय विमानतळ
तेल अवीवइस्रायलTLVLLBGबेन गुरियन विमानतळ
तोक्योचिबाजपानNRTRJAAनारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
तोक्योतोक्योजपानHNDRJTTहानेडा विमानतळ
टोरॉंटोऑन्टारियोकॅनडाYYZCYYZटोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ हब
व्हॅंकूव्हरब्रिटिश कोलंबियाकॅनडाYVRCYVRव्हॅंकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ हब
व्हारादेरोक्युबाVRAMUVRहुआन आल्बेर्तो गोमेझ विमानतळ
व्हिक्टोरियाब्रिटिश कोलंबियाकॅनडाYYJCYYJव्हिक्टोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
व्ह्यू फोर्टसेंट लुसियाUVFTLPLहेवानोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ
वॉशिंग्टन, डी.सी.अमेरिकाDCAKDCAरॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ
व्हाइटहॉर्सयुकॉनकॅनडाYXYCYXYएरिक नील्सन व्हाइटहॉर्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
विनिपेगमॅनिटोबाकॅनडाYWGCYWGविनिपेग जेम्स आर्मस्ट्रॉंग रिचर्डसन आंतरराष्ट्रीय विमानतळ
झ्युरिकझ्युरिक राज्यस्वित्झर्लंडZRHLSZHझ्युरिक विमानतळ

बाह्य दुवे