एर कूलर
एर कूलिंग ही उष्णता नष्ट करण्याची एक पद्धत आहे. हे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवून किंवा थंड होण्याच्या ऑब्जेक्टवर वायूचा प्रवाह वाढवून असे दोन्ही काम करते.
एर कुलर बनवण्याची प्रक्रिया
लागणारे साहित्य
- सी पी यु फॅन (१२ व्होल्ट डी सी )
- अडॉप्टर (१२ व्होल्ट डी सी)
- कनेक्टिंग वायर
- पम्पिंग मोटर (१२ व्होल्ट)
साधने
- सोल्डरिंग गन आणि सोल्डर वायर
- वायर कटर
- कात्री
- ग्लू गन
- प्लास्टिक बॉक्स
- फिश टंक पाईप
जोडणी
- मोटरची पॉजिटिव(+ve) वायर फॅनच्या पॉजिटिवला जोडावी.
- मोटरची नेगेटिव(-ve) वायर फॅनच्या नेगेटिवला जोडावी.
- मोटर आणि फॅनची पॉजिटिव(+ve) वायर अडपटेरच्या पॉजिटिवला जोडावी.
- आणि मोटर आणि फॅनची वायर अडपटेरच्या नेगेटिवला(-ve) जोडावी.