एमी कोनी बॅरेट
एमी व्हिवियन कोनी बॅरेट (२८ जानेवारी, १९७२:न्यू ऑर्लिअन्स, लुईझियाना, अमेरिका - ) या अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाची ११२व्या न्यायाधीश आहेत.
यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव डॉनल्ड ट्रम्प यांनी मांडला होता. कोनी बॅरेट तहहयात किंवा स्वेच्छेने निवृत्ती घेईपर्यंत न्यायाधीशपदावर असतील.