Jump to content

एमी कॅलॅघॅन

एमी कॅलॅघॅन (जन्म: २१ मे, १९९२ या ब्रिटिश राजकारणी आहेत. त्या २०१९ च्या ब्रिटिश संसदीय निवडणुकांमध्ये स्कॉटिश नॅशनल पार्टी या पक्षाच्या उमेदवार म्हणून ईस्ट डम्बार्टनशायर मतदारसंघातून हाऊस ऑफ कॉमन्स वर निवडून गेल्या.