Jump to content

एमिरेट्स

एमिरेट्स
आय.ए.टी.ए.
EK
आय.सी.ए.ओ.
UAE
कॉलसाईन
EMIRATES
स्थापना २५ ऑक्टोबर १९८५
हबदुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायरस्कायवॉर्ड्स
विमान संख्या २२१
गंतव्यस्थाने १४२
ब्रीदवाक्यFly Emirates
मुख्यालयदुबई, संयुक्त अरब अमिराती
संकेतस्थळhttp://www.emirates.com
पॅरिसकडे जाणारे एमिरेट्सचे एअरबस ए३८० विमान
ह्युस्टनमध्ये उतरणारे एमिरेट्सचे बोईंग ७७७ विमान

एमिरेट्स (अरबी: طَيَران الإمارات) ही संयुक्त अरब अमिराती देशाच्या दोन राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनींपैकी एक आहे. दुबई शहरामध्ये मुख्यालय व दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूकतळ असलेली एमिरेट्स जगातील सातव्या क्रमांकाची व मध्य पूर्वेमधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एमिरेट्सची विमाने एकूण १४२ ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. एतिहाद एअरवेजप्रमाणे एमिरेट्स देखील संयुक्त अरब अमिराती सरकारच्या मालकीची आहे.

इतिहास

एमिरेट्सची रचना १९८५मध्ये झाली. दुबईच्या शाही घराण्याने व सरकारने दिलेले १ कोटी अमेरिकन डॉलरचे भांडवल वापरून या कंपनीने वाहतूक सुरू केली. सुरुवातीस पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्सने एमिरेट्सला तांत्रिक आणि प्रशासकीय मदत केली तसेच आपले एक बोईंग ७३७-३०० आणि एरबस ए३०० प्रकारची विमाने भाड्याने दिली. दुबई रॉयल एर विंग या शाही कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीने आपली दोन बोईंग ७२७-२०० प्रकारची विमाने या कंपनीस वापरण्यास दिली. एमिरेट्सने आपले पहिले उड्डाण २५ ऑक्टोबर, १९८५ रोजी दुबई-कराची दरम्यान केले.

विमानांचा ताफा

एमिरेट्स प्रवासी विमानांचा ताफा
विमान वापरात ऑर्डर तरतूद प्रवासी क्षमता
FCYएकूण
एअरबस ए३३०-२०० 21 12
0
42
27
183
251
237
278
एअरबस ए३४०-३०० 4 12 42 213 267
एअरबस ए३४०-५०० 1[]12 42 204 258
एअरबस ए३८०-८०० 60 80 14
14
0
76
76
58
399
427
557
489
517
615
बोईंग ७७७-२०० 1 0 42 304 346
बोईंग ७७७-२००ER 6 12 42 236 290
बोईंग ७७७-२००LR 10 8 42 216 266
बोईंग ७७७-३०० 12 12 42 310 364
बोईंग ७७७-३००ER 104 46 20 8
8
0
42
42
42
304
310
385
354
360
427
बोईंग ७७७-८X 35[]
TBA
बोईंग ७७७-९X 115[]
TBA
एकूण 219 276 20

देश व शहरे

देश शहर
अल्जिरियाअल्जियर्स
ॲंगोलालुआंडा
आर्जेन्टिनाबुएनोस आइरेस
ऑस्ट्रेलियाॲडलेड, ब्रिस्बेन, पर्थ, मेलबर्न, सिडनी
ऑस्ट्रियाव्हियेना
बहरैनमनामा
बांग्लादेशढाका
ब्राझीलरियो दि जानेरो, साओ पाउलो
कॅनडाटोरॉंटो
चीनबीजिंग, क्वांगचौ शांघाय
सायप्रसलार्नाका
चेक प्रजासत्ताकप्राग
कोत द'ईवोआरआबिद्जान
डेन्मार्ककोपनहेगन
इथियोपियाअदिस अबाबा
इजिप्तकैरो
फ्रान्सल्यों, नीस, पॅरिस-चार्ल्स दि गॉल
जर्मनीफ्रांकफुर्ट, ड्युसेलडॉर्फ, हांबुर्ग, म्युनिक
घानाआक्रा
ग्रीसअथेन्स
हाँग काँगहाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ)
भारतदिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ), मुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ), अहमदाबाद (सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ), बंगळूर (बेंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळ), कोलकाता (नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ), चेन्नई, (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ), कोची (कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ), कोझिकोड (कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ), त्रिवेंद्रम (त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ), हैदराबाद (हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ)
इंडोनेशियाजाकार्ता
इराणतेहरान
इराकबगदाद, बसरा, एर्बिल
आयर्लंडडब्लिन
इटलीमिलान, रोम, व्हेनिस
जपानओसाका, तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ)
जॉर्डनअम्मान
केन्यानैरोबी
कुवेतकुवेत शहर
लेबेनॉनबैरूत
मलेशियाक्वालालंपूर
मालदीवमाले
माल्टाव्हॅलेटा
मॉरिशसपोर्ट लुईस
मोरोक्कोकासाब्लांका
नेदरलँड्सअ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल)
न्यू झीलंडऑकलंड, क्राइस्टचर्च
नायजेरियालागोस
ओमानमस्कत
पाकिस्तानइस्लामाबाद, कराची, लाहोर, पेशावर
फिलिपिन्समनिला
पोलंडवर्झावा
पोर्तुगाललिस्बन
कतारदोहा
रशियामॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
सौदी अरेबियादम्मम, जेद्दाह, रियाध, मदिना
सेनेगालडकार
सेशेल्समाहे
सिंगापूरसिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)
दक्षिण आफ्रिकाकेप टाउन, जोहान्सबर्ग, डर्बन
दक्षिण कोरियासोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ)
स्पेनबार्सिलोना, माद्रिद
श्री लंकाकोलंबो (बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ)
सुदानखार्टूम
स्वीडनस्टॉकहोम
स्वित्झर्लंडजिनिव्हा, झ्युरिक
टांझानियादार एस सलाम
थायलंडबँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ), फुकेत
ट्युनिसियाट्युनिस
तुर्कस्तानइस्तंबूल
युगांडाएंटेबी
युक्रेनक्यीव
संयुक्त अरब अमिरातीदुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
युनायटेड किंग्डमबर्मिंगहॅम, ग्लासगो, लंडन (लंडन-हीथ्रो), मॅंचेस्टर, न्यूकॅसल अपॉन टाइन
अमेरिकाडॅलस, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ), सॅन फ्रान्सिस्को, सिॲटल, वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ)
व्हियेतनामहो चि मिन्ह सिटी
येमेनसाना
झांबियालुसाका
झिंबाब्वेहरारे

बाह्य दुवे

  1. ^ "संग्रहित प्रत". 2015-04-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-30 रोजी पाहिले.
  2. ^ a b "DUBAI: Boeing formally launches 777X family with 259 commitments". Flightglobal.com. 17 November 2013 रोजी पाहिले.