Jump to content

एमटीव्ही रोडीज

एमटिभी रोडिस (ne); এমটিভি রোডিস (bn); എം.ടി.വി റോഡീസ് (ml); MTV Roadies (en); एमटीवी रोडीज (hi); MTV రోడీస్ (te); ਐਮਟੀਵੀ ਰੋਡੀਸ (pa); MTV Roadies (en); एमटिभी रोडिज (mai); MTV Roadies (de); எம்டிவி ரோடீஸ் (ta) Indian youth-based scripted show (en); Indian youth-based scripted show (en); телепередача (uk); televisieprogramma (nl) MTV Roadies (ml); एमटीवी रोडीस (hi)
MTV Roadies 
Indian youth-based scripted show
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtelevision program
मूळ देश
वापरलेली भाषा
भाग
  • MTV Hero Honda Roadies 4 (4)
  • MTV Roadies 5.0 (5)
  • MTV Roadies Hell Down Under (6)
  • MTV Roadies 7 (7)
  • MTV Roadies Shortcut To Hell (8)
  • MTV Roadies, season 9 (9)
  • MTV Roadies, season 10 (10)
  • MTV Roadies X1 : Ride for Respect (11)
  • MTV Roadies X2 (12)
  • MTV Roadies X4 : Your Gang, Your Glory (13)
  • MTV Roadies Rising (14)
  • MTV Roadies Xtreme (15)
  • MTV Roadies: Real Heroes (16)
  • MTV Roadies, season 18 (18)
  • MTV Roadies, season 19 (19)
  • MTV Roadies (season 20) (20)
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

एमटीव्ही रोडीज हा भारतातील तरुणांवर आधारित रिॲलिटी शो आहे. हा १५ ऑगस्ट २००३ रोजी सुरू झाला आणि एमटीव्ही (भारत) वर प्रसारित होत आहे. हा शो जिओसिनेमा वर डिजिटली उपलब्ध आहे. २००३ ते २०२३ पर्यंत ह्याचे १९ सत्र झाले आहे.

या कार्यक्रमातमध्ये, स्पर्धकांचे गट वेगवेगळ्या गंतव्यस्थानांवर प्रवास करतात आणि त्यांच्या शारीरिक, सामाजिक आणि मानसिक शक्तीला आव्हान देणाऱ्या विविध कार्यांमध्ये सहभागी होतो.[][]

मालिका सारांश

सत्रवर्षसादरकर्तेभागस्पर्धकगंतव्य स्थानपुरस्कारविजेताउप-विजेता
२००३ सायरस साहुकार२७ १० चेन्नई ते चैल (हिमाचल प्रदेश), भारत ध्वज भारतसर्वांना मोटरसायकल रणविजय सिंहनताशा गुप्ता
२००४-०५ रणविजय सिंह३० १० कोलकाता ते वाघा बॉर्डर, भारत ध्वज भारत₹५,००,००० व सर्वांना मोटरसायकल आयुष्मान खुराणाकॅन्डी ब्रार
२००५ १७ १३ जैसलमेर ते लेह, भारत ध्वज भारत₹४,८७,०० व पाच स्पर्धकांना मोटरसायकल पारुल शाहीराहुल शर्मा
२००६-०७ १७ १३ आदिमलाथुरा, केरळ ते गंगटोक, भारत ध्वज भारत₹३,७५,५०० 'अँथनी येबानी जे
२००७-०८ २० १५ भारत ध्वज भारत

, थायलंड ध्वज थायलंड

& मलेशिया ध्वज मलेशिया
₹२,३०,००० आशुतोष कौशिकनिहाल निकम
२००८-०९ २१ २० भारत ध्वज भारत

, ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया

₹३,६२,००० नौमन सैतलोणकिरी तिमुंग
२००९-१० रणविजय सिंह आणि बानी जे२२ १५ भारत ध्वज भारत

, केन्या ध्वज केन्या

& इजिप्त ध्वज इजिप्त
₹९०,००० अन्वर सय्यदझैद बिन नाझीर
२०११ रणविजय सिंह२८ १३ भारत ध्वज भारत

, ब्राझील ध्वज ब्राझील

₹४,००,००० आंचल खुराणामोहित सागर
२०१२ २७ भारत ध्वज भारत

, Flag of the United States अमेरिका

₹६,१७,००० विकास खोकरहिमानी शर्मा
१० २०१३ बानी जे१७ १६ भारत ध्वज भारत₹४,५०,००० पलक जोहालरमनदिप कौर धिल्लन
११ २०१४ १८ १५ ₹३,२०,००० निखील सचदेवाउत्कर्ष खन्ना
१२ २०१५ २२ २२ भारत ध्वज भारत

, साचा:NEP

₹५,००,०० प्रिन्स नरुलागुरमीत सिंह रेहाल
१३ २०१६ गेलिन मेंडोसा २४ २२ भारत ध्वज भारत

, साचा:BHU

रेनॉल्ट डस्टर बलराज सिंह खेहरानवदीश सिंह
१४ २०१७ २६ भारत ध्वज भारतश्वेता मेहताबशीर अली
१५ २०१८ रणविजय सिंह२८ २४ कशिश ठाकूरप्रिती कुंतल
१६ २०१९ २८ २७ मोटरसायकल अरुण शर्माअंकिता पाठक
१७ २०२०-२१ ३६ २५ जावा बाइक हमीद बारकझीमायकेल अजय
१८ २०२२ सोनु सूद३४ २० साचा:SAF ₹१०,००,००० आशिष भाटिया
आणि नंदीनी जी
जसवंत बोपन्ना
आणि युक्ती अरोरा
१९ २०२३ ४० ३३ भारत ध्वज भारत₹६,००,००० वाशु जैनेसिवेत तोमर

संदर्भ

  1. ^ "Former Roadies director slams the show: Sickens me to see what has been done to the format over time". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-03-18. 2023-04-17 रोजी पाहिले.
  2. ^ Chowdhry, Seema (2008-08-08). "Nikhil J Alva | The big boss of reality TV". Mint (इंग्रजी भाषेत). 2023-04-17 रोजी पाहिले.