Jump to content

एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था

एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था महाराष्ट्राच्या मुंबई शहरातील एक अभिमत विद्यापीठ आहे.

स्थान

एम.जी.एम. आवार, सेक्टर-१८, कामोठे, नवी मुंबई

विभाग

या विद्यापीठाचे १ विभाग, २ संकुल व २ महाविद्यालये आहेत.

बाह्य दुवे