एम.पी. अब्दुस्समद समदानी
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | എം.പി. അബ്ദുസമദ് സമദാനി | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जानेवारी १, इ.स. १९५९ Kottakkal | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
मातृभाषा | |||
| |||
एम.पी. अब्दुस्समद समदानी (जन्म १ जानेवारी १९५९) हे भारतीय राजकारणी, वक्ते, आणि लेखक आहेत. त्यांना मल्याळम, इंग्रजी, उर्दू, हिंदी, अरबी, पर्शियन आणि संस्कृत भाषा अवगत आहेत.[१] समदानी यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची पदवी प्रदान करण्यात आली.[२]
समदानी हे दोन वेळा राज्यसभा सदस्य होते (१९९४-२०००, २०००-२००६). ते २०११ ते ०२०१६ या काळात केरळ विधानसभेचे (कोट्टाक्कल मतदारसंघ) सदस्य होते.[३][४]
२०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीद्वारे ते मलप्पुरम (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करणारे लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.[५] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, ते पोन्नानी (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करत निवडून आले.[६]
संदर्भ
- ^ "Members - Kerala Legislature". www.niyamasabha.org. 2021-05-27 रोजी पाहिले.
- ^ "IUML leader MP Abdussamad Samadani gets doctorate". mathrubhumi.
- ^ "Kerala State Legislative Assembly". www.niyamasabha.nic.in. 2021-05-29 रोजी पाहिले.
- ^ "സമദാനി; ഒരു വാഗ്മിയുടെ നിശ്ശബ്ദ വിജയം!". Asianet News Network Pvt Ltd (मल्याळम भाषेत). 2021-05-07 रोजी पाहिले.
- ^ Reporter, Staff (2021-05-02). "Samadani wins Malappuram LS bypoll". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-07-08 रोजी पाहिले.
- ^ https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywisewinresult-772S11.htm