एम.एन. कामत
एम.व्ही. कामत याच्याशी गल्लत करू नका.
प्रा. एम.एन. तथा माधव नारायण कामत, (५ मे, इ.स. १८९७:उभादांडा, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - ??) हे एक मराठी कृषिरोगशास्त्रज्ञ होते.
पुस्तके
- Em. En. Kamat Krtigalu (Works of MN Kamat, प्रकाशन १९९१)
- Hand-Book of Mycology, By M.N. Kamat. (आकृत्या - वत्सला डी. कामत आणि डी.एन. नेगपुरे, १९७०)
- Hand-book of Mycology: Basidiomycetes & fungi-imperfecti (१९६१)
- Hand-book of Mycology: Phycomycetes & Ascomycetes (१९५९)
- Hand-book of Tropical Crop Diseases (१९५८)
- Introductory Plant Pathology (३री आवृत्ती, १९६७)
- Practical Plant Pathology (१९५३)