Jump to content

एम.एच.पी.अरेना

एम.एच.पी.अरेना
मागील नावे मर्सिडिझ-बेन्झ अरेना, गॉट्ट्लीब-डाइमलर-स्टेडियोन , नेकरस्टेडियोन
स्थानश्टुटगार्ट, जर्मनी
उद्घाटन २३ जुलै १९३३
पुनर्बांधणी १९५१, २००३, २००५
बांधकाम खर्च ६.३५ कोटी युरो
आसन क्षमता ६०,४४१
वापरकर्ते संघ/स्पर्धा
फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट (१९९३ ते चालू)

एम.एच.पी.अरेना (जर्मन: MHPArena) हे जर्मनी देशाच्या श्टुटगार्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. इ.स. १९९३ पर्यंत हे स्टेडियम नेकरस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. १९९० च्या दशकामध्ये ह्या स्टेडियमच्या पुनर्बांधणी व सुधारासाठी डाइमलर-बेन्झ कंपनीने निधी पुरवल्यामुळे गोटलिब डाइमलरचे नाव ह्याला दिले गेले. २००८ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून मर्सिडिझ-बेन्झ अरेना हे ठेवण्यात आले. २०२३ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून सध्याचे एम.एच.पी.अरेना हे ठेवण्यात आले.

आजवर येथे १९७४२००६ फिफा विश्वचषकांमधील, युएफा यूरो १९८८ स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९५९ व १९८८ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने

१९७४ फिफा विश्वचषक

१९७४ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१५ जून १९७४पोलंडचा ध्वज पोलंड3-2आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनापहिली फेरी31,500
१९ जून १९७४आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना1-1इटलीचा ध्वज इटलीपहिली फेरी68,900
२३ जून १९७४पोलंडचा ध्वज पोलंड2-1इटलीचा ध्वज इटलीपहिली फेरी68,900
२६ जून १९७४स्वीडनचा ध्वज स्वीडन0-1पोलंडचा ध्वज पोलंडदुसरी फेरी43,755

युएफा यूरो १९८८

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१२ जून १९८८इंग्लंडचा ध्वज इंग्लंड0-1आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताकपहिली फेरी51,573
२२ जून १९८८Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ2-0इटलीचा ध्वज इटलीउपांत्य-फेरी61,606

२००६ फिफा विश्वचषक

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१३ जून २००६फ्रान्सचा ध्वज फ्रान्स0-0स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडगट ग52,000
१६ जून २००६Flag of the Netherlands नेदरलँड्स2-1कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरगट क52,000
१९ जून २००६स्पेनचा ध्वज स्पेन3-1ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसियागट ह52,000
२२ जून २००६क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया2-2ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियागट फ52,000
२५ जून २००६इंग्लंडचा ध्वज इंग्लंड1-0इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर१६ संघांची फेरी52,000
८ जुलै २००६जर्मनीचा ध्वज जर्मनी3-1पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालतिसऱ्या स्थानाचा सामना52,000


बाह्य दुवे

स्टेडियमचे विस्तृत चित्र