एम. अंकिनिडू
मगंती अंकिनिडू ( जानेवारी १,इ.स. १९१५) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२,इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील गुडिवाडा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९७७ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातीलच मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.