एब्रो नदी
एब्रो | |
---|---|
एब्रो नदीच्या मार्गाचा नकाशा | |
इतर नावे | एब्रे |
उगम | फॉंतिब्रे, कांताब्रिया, स्पेन |
मुख | भूमध्य समुद्र, तारागोना, स्पेन |
पाणलोट क्षेत्रामधील देश | स्पेन |
लांबी | ९१० किमी (५७० मैल) |
उगम स्थान उंची | १,९८० मी (६,५०० फूट) |
सरासरी प्रवाह | ४२६ घन मी/से (१५,००० घन फूट/से) |
एब्रो किंवा एब्रे (स्पॅनिश: Ebro, कातालान: Ebre) ही आयबेरियन द्वीपकल्पावरील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्पेनमधील कांताब्रिया स्वायत्त संघातल्या फॉंतिब्रे या ठिकाणी उगम पावते व आग्नेय दिशेस वाहत जाऊन तारागोना या शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते. पाण्याच्या विसर्गाच्या मोजणीनुसार ही स्पेनातील सर्वांत मोठी नदी आहे.
बाह्य दुवे
- "एब्रो". मराठी विश्वकोश (खंड ३). १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)