एबोनी-ज्युवेल कोरा-ली कॅमेलिया रोझामोंड रेनफोर्ड-ब्रेंट (३१ डिसेंबर, इ.स. १९८३:लॅम्बेथ, लंडन, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून अकरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. इंग्लिश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघातून खेळलेली ती पहिली श्यामवर्णीय खेळाडू आहे.