Jump to content

एब बेली

एब बेली


सर अब्राहम एब बेली, पहिला बॅरोनेट (६ नोव्हेंबर, १८६४ - १० ऑगस्ट, १९४०), हे दक्षिण आफ्रिकेतील हिरे आणि सोन्याचे व्यापारी, राजकारणी, सावकार आणि क्रिकेट खेळाडू होते.

संदर्भ